स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काँग्रेसची गौरव यात्रा झाली संपन्न -NNL

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त तालुक्यातील सावरगाव ते मुखेड १३ किलोमीटर पदयात्रा काढण्यात आली.


मुखेड, रणजित जामखेडकर।
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज काँग्रेस पक्षाच्या वतीने सावरगाव (पिर) ते मुखेड १३ कि.मी मुख्य रस्त्याने आझादी गौरव पदयात्रा मा.आ. हणमंतराव पा. बेटमोगरेकर यांच्या नेतृत्वात काढण्यात आली.

या पदयात्रेत मा.आमदार अविनाश घाटे, मा‌.जि.प.अध्यक्ष दिलीप पा. बेटमोगरेकर, ज्येष्ठ नेते शेषराव चव्हाण,काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस श्रावण रॅपनवड,मुखेड काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष भाऊसाहेब पा. मंडळापुरकर,युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संतोष बोनलेवड,राजनजी देशपांडे,स्वप्निल चव्हाण,महिला तालुकाध्यक्ष अनिताताई राजुरकर , शहराध्यक्ष नंदुकुमार मडगुलवार , उत्तम अण्णा चौधरी,राजनजी देशपांडे,डॉ रणजित काळे, शौकात खान पठाण, जे.टी भंगारे, माजी नगराध्यक्ष गणपत गायकवाड, मा.चेअरमन हमेंत घाटे, सरपंच पांडु पा.पिपळकुंठेकर,संदिप पा.निवळीकर, संदिप घाटे,युवक काँग्रेसचे विशाल गायकवाड, अविनाश काळे,राजु काळे,बालाजी ईबितदार, सुनिल आरगीळे,बालाजी साबणे,जयप्रकाश कानगुले यांच्या तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी