हिमायतनगर। सरसम बु येथिल नरसिंगा पिराजी जिट्टेवार यांच वयाच्या ७० व्या वर्षी वृध्दापकाळाने सकाळी ५:३० वाजता निधन झाल. त्यांचेवर आज दि. ४ बुधवारी दुपारी २ वाजता त्यांचे बस स्टँड नजीकच्या शेतात अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
ते सरसम जिल्हा परीषद शाळा येथुन मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, नातु असा मोठा परीवार आहे. ते साईनाथ जिट्टेवार, संतोष जिट्टेवार, अविनाश जिट्टेवार, यांचे वडील होत.