हिमायतनगर| येथील बाळू अण्णा चवरे यांच्या बाजार चौकातील प्रतिष्ठानच्या जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंती आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.
यावेळी उपस्थितांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सुभाष राठोड, गजानन तुप्तेवार, वऱ्हाडे सर, व्यंकटराव चवरे, बाळू अण्णा चवरे, राजू गाजेवार, पीएसआय रुपेश शक्करगे, संदीप चवरे, उदय देशपांडे, नारायण स्वामी, साईनाथ चिंतावार, अक्कलवाड सर, संतोष गाजेवार, योगेश चीलकावार, ज्ञानेश्वर शिंदे, आदींसह अनेकांची उपस्थिती होती.