जास्तीत जास्त जिज्ञासूंनी लाभ घेण्याचे आवाहन !
या कक्षावर अध्यात्मविषयक ग्रंथांसह राष्ट्र, धर्म, आयुर्वेद, बालसं
जिल्ह्यात लागणारे ग्रंथ प्रदर्शन कक्ष - नांदेड जिल्ह्यात 3 ठिकाणी आणि परभणी जिल्ह्यात 2 ठिकाणी ग्रंथ प्रदर्शन कक्ष लावण्यात येणार आहेत.
नांदेड - १. काळेश्वर-विष्णुपुरी महादेव मंदिर - सकाळी ७ पासून सायं. ७ पर्यंत
२. मुक्तेश्वर आश्रम, वसंत नगर, नांदेड - सकाळी ११ पासून सायं. ७ पर्यंत
३. श्री शिवलिंगेश्वर मंदिर सिडको. नांदेड - दु. ३ पासून ते सायं. ७ पर्यंत
परभणी - ०१. पारदेश्वर महादेव मंदिर, परभणी - सकाळी ७ पासून रा. ९ पर्यंत

०२. बेलेश्वर महादेव मंदिर, परभणी - सकाळी ७ पासून सायं. ७ पर्यंत
या अमूल्य प्रदर्शनाचा मोठ्या संख्येने अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
श्री. दत्तात्रेय वाघूळदे,, सनातन संस्था, संपर्क- 9284027180