हैदराबाद - जयपूर दरम्यान चार विशेष रेल्वे - NNL


नांदेड|
प्रवाशांच्या गर्दी ला लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे हैदराबाद – जयपूर - हैदराबाद दरम्यान चार विशेष गाड्या चालवीत आहे ,  ते पुढील प्रमाणे ---

अनु क्र.

गाडी संख्या

कुठून – कुठे

गाडी सुटण्याची वेळ

गाडी पोहोचण्याची वेळ

गाडी सुटण्याचा दिनांक

1

07115

हैदराबाद – जयपूर

20.20 (शुक्रवार)

05.25 (रविवार)

04.02.2022 आणि 11.02.2022

2

07116

जयपूर – हैदराबाद

15.20

(रविवार )

01.00  (मंगळवार)

06.02.2022 आणि 13.02.2022

 

प्रवासादरम्यान, गाडी संख्या 07115 07116 हैदराबाद-जयपूर- हैदराबाद विशेष गाडी सिकंदराबाद, कामारेद्दी, निझामाबाद, मुदखेड, नांदेड,  पूर्णा, बसमत, हिंगोली, हिंगोली, वाशीम, अकोला, मलकापूर, खांडवा, इटारसी, भोपाल, उज्जैन, रतलाम, मंदसौर , नीमच, चीतौरगढ, भिलवाडा, बिजैनगर, अजमेर आणि फुलेरा येथे  थांबेल.

 

वरील विशेष गाड्यांमध्ये प्रथम श्रेणी वातानुकुलीत, द्वितीय श्रेणी वातानुकुलीत, तृतीय श्रेणी वातानुकुलीत, द्वितीय शय्या असे डब्बे असतील.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी