हिमायतनगरात भारताचे गृहमंत्री स्व.शंकरराव चव्हाण यांची जयंती साजरी -NNL



हिमायतनगर, अनिल नाईक| तालुका काँग्रेस कमिटी कार्यालयात भारताचे गृहमंत्री स्व.शंकरराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी तालुका अध्यक्ष विकास पाटिल देवसरकर, शहर अध्यक्ष संजय माने, जिप सदस्य सुभाष दादा,बँक संचालक गणेशराव शिंदे,सभापती डॉ. प्रकाश वानखेड़े,सेवादल अध्यक्ष राम राव सूर्यवंशी, मा.अ ताडेवाड सर, रफीक सेठ, मा. नगराध्यक्ष अखिल भाई, माजी जि.प सदस्य समद भाई, मा.नगरसेवक शे. रहीम सेठ, मा.नगरसेविका लोने बाई, सुभाषराव शिंदे, गोविंद आप्पा बंडेवार, प्रवीण कोमावार, बबू पाटिल, विठल हरडफ़कर, पंडित ढोने, पवन बंडेवार, गजानन मादसवार उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी