प्रदूषण टाळून पर्यावरण समतोल राहणाऱ्या तरुणाने लावला चार्जिंग सायकल बनविली -NNL


अर्धापुर, निळकंठ मदने|
प्रदूषणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने व इंधनाची महागाई झाल्याने कार व सायकल चाँर्जींगवर काढण्यात आली आहे. आता चक्क अर्धापुरातील तरुणांनी चार्जिंगवर चालणारी सायकल काढल्याने महागाईचे इंधन बचत व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ही सायकल महत्वाची ठरणार आहे.


पर्यावरणाचा समतोल राहवा व आखाती देशातून पेट्रोल, डिझेल सह इंधन आणावे लागते इंधनाच्या किंमती गगनाला भिडलेल्या असून, यामध्ये वाढ होत आहे. यासाठी केंद्रीय रस्तेमंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून विदेशातील चार्जिंगवर चालणारी कार व सायकल भारतात तयार करण्याची परवानगी मिळाल्याने चार्जिंगवर चालणारी कार पार्डी(म) येथील शेतकरी विठ्ठलराव देशमुख यांना कार आणण्याचा पहिला मान मिळाला आहे,तर चार्जिंग वर चालणारी सायकल शहरात आली आहे.


अत्यंत कमी पैशात २०० कि मी चा दररोज कारचा प्रवास करता येतो. अर्धापुर शहरातील कंत्राटी काम करीत असलेल्या व कालांतराने कोरोना दरम्यान लाँकडाऊन लागल्याने पानटपरी टाकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या ३२ वर्षीय तरुण शिवहार घोडेकर यांनी केवळ १४ हजार खर्च करुन चार्जिंग वर दररोज कि.मी.चालणारी सायकल बनविली असून, ही सायकल अर्धापुर शहरात धावत आहे. पेट्रोल चा खर्च  बचत होऊन,पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ही सायकल महत्वाची ठरली आहे. पत्रकार संघाकडून या सायकलचा वैज्ञानिक शोध लावणाऱ्या तरुण शिवहार घोडेकर या़ंचा सत्कार करण्यात येणार आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी