आदित्य मगरेचे दहावी परिक्षेत यश

नांदेड|
शिवाजी विद्यालयाचा विद्यार्थी अदित्य संजय मगरे याने दहावीच्या परिक्षेत यश संपादित केले असून या परिक्षेत तिने 93 टक्के गुण मिळविले आहेत. त्याच्या या यशाबद्दल अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी