इ .दहावी शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी पालकांचे अभिनंदन

नांदेड| ज्या विद्यार्थ्यांनी उत्तम असे गुण घेत घेतले त्यांचे अभिनंदन व ज्यांना कमी गुण प्राप्त झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी निराश होऊ नये. नापास विधार्थाचे समुपदेशन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने  ४२५ प्रशिक्षित समुपदेशकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. दहावी नंतरचा पुढील अभ्यासक्रम निवडण्यासाठी महाकरीयर मिञ अँप आपण मोबाइलद्वारे दिलेल्या कल व अभिक्षमता चाचणीचा निकाल महा करिअर मित्र या साइट वर लागलेला आहे. कल व अभिक्षमता चाचणीचा निकाल समजावून सांगण्यासाठी नांदेड जिल्ह्यात पाच समुपदेशकाची नेमणुक केली आहे. तरी सर्व विधार्थानी कल व अभिक्षमता चाचणीचा निकाल समुपदेशकाकडुन समजाऊन घ्यावा

बालासाहेब कच्छवे जिल्हा समुपदेशक डायट नांदेड  मो .न ९३७१२६१५००

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी