Homeताज्या बातम्या राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के दरवर्षी प्रमाणे मुलींची बाजी नृसिंह न्यूज नेटवर्क 7/29/2020 11:18:00 AM 0 दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला असून, महाराष्ट्र राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के लागला आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मुलींचीच बाजी दिसत आहे.