नरेगाची कामे सुरु करा

सर्व गावातून नरेगाची कामे सुरु करावीत- बेटमोगरेकर यांचे आवाहन.
जिल्हाधिकारी धीरजकुमार - थेट मजुरांशी संवाद साधावा.

नांदेड(सुरेश कुळकर्णी)शासन निर्णयाप्रमाणे सर्व तहसिलदार व गट विकास अधिकारी यांनी गावस्तरावर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची कामे सुरु करुन मजूरांच्या हाताला कामे द्यावीत असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील बेटमोगरेकर यांनी केले आहे.
http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=5075&cat=Mainnews

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी