पाणलोट व्यवस्थापन अभियान

हिमायतनगर कृषि विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पाणलोट व्यवस्थापन अभियान सुरु


हिमायतनगर(अनिल मादसवार)शासनाच्या कृषि विभागातर्फे एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमातंर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम जनजागृती अभियानाची सुरुवात जिल्हा कृषी अधीक्षक संजयकुमार पडवळ व उपविभागीय कृषी अधिकारी श्री यु.जी.शीवनगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर तालुक्यात दि. 26 संविधान दिनापासून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली असून, सदर कार्यक्रम दि. ०6 डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापारीनिर्मान दिनापर्यंत चालणार आहे. अशी माहिती मंडळ कृषी अधिकारी श्री दिलीप जाधव व कृषी सहाय्यक आर.व्ही सिलमवार यांनी दिली आहे. .......

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी