कालिंका माता मंदिराच्या दुसऱ्या सभामंडपाचे शनिवारी भूमिपूजन
हिमायतनगर(संजय मारावार)विदर्भ - मराठवाडा - आंध्रप्रदेशात प्रसिद्ध असलेल्या कालिंका देवी मंदिराचा विकास विश्वस्त मंडळीच्या सहभागातून होत आहे. अवघ्या पाच वर्षात मंदिराच्या आवारात भव्य सभामंडप उभारण्यात आले असून, दुसर्या सभामंडपाच्या बांधकामास अश्विन शुद्ध प्रतिपदेला जवळगावकर यांच्या हस्ते भूमिपुजानाने करण्यात येणार आहे.