गणेशोत्सव विशेष

नवसाला पावणाऱ्या पांडवकालीन इच्छापूर्ती विनायक दर्शनाला गणेशोत्सवात विशेष महत्व...




हिमायतनगर(अनिल मादसवार)वाढोणा शहराच्या पश्चिमेस हाकेच्या अंतरावर निसर्गनिर्मित्त पांडवकालीन युगातील कनकेश्वर तलाव आहे. त्या काळात हस्तिनापुरच्या कुरुक्षेत्रात झालेल्या युद्धानंतर कौरवांपासून स्वतःला वाचविण्यासाठी पांडवानी वारणावती येथील याच तलावानजीक मंदिरात वास्तव्य केले होते. त्याकाळी सध्याच्या हिमायतनगर शहराचे नाव वारणावती होते, पांडवानी या तलावाला ओमचा आकार दिला.

गणेशोत्सव विशेष सविस्तर लेख वाचण्यासाठी पुढील लिंक क्लिक करा...

http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=3295&cat=Editorial

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी