14 ते 16 सप्टेंबर या कालावधीत नांदेडला जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन.. मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत भांगे
नांदेड(प्रतिनिधी)इन्सपायर अवार्ड योजनेअंतर्गत नांदेडच्या विष्णुपुरी येथील सहयोग कॅम्पस येथे 14 ते 16 सप्टेंबर या कालावधीत तीन दिवसीय जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत भांगे यांनी दिली.