गावस्तरापर्यंत ग्राम विकासाची गंगा पोहचविणारे सीईओ - सुमंत भांगे
नांदेड(अनिल मादसवार)जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हणून संबोधण्यात येते. केंद्र व राज्य शासनाच्या ग्राम विकासाच्या योजना जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येतात. परंतु या योजना लोकाभिमुख करण्याची खरी जबाबदारी असते ती मुख्य कार्यकारी अधिकारी यांची. सीईओ यांचे ज्या विषयात लक्ष अधिक असते अशीच कामे मोठया .....
सविस्तर बातमीसाठी पुढील लिंक क्लिक करा..