हिमायतनगर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी जांबुवंत मिराशे
तर उपाध्यक्षपदी असद मौलाना यांची बिनविरोध निवड
....
http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=3151&cat=Himayatnagar
तर उपाध्यक्षपदी असद मौलाना यांची बिनविरोध निवड
हिमायतनगर(वार्ताहर)तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांची एक महत्वपूर्ण बैठक जेष्ठ पत्रकार भास्कर दुसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होऊन सर्वानुमते अध्यक्ष पदी जांबुवंत मिराशे, उपाध्यक्षपदी असद मौलाना तर सचिवपदी दत्ता शिराने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. यांच्या निवडीबद्दल राष्ट्रवादीचे जेष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण शक्करगे, ग्रामपंचायत सदस्य हानुसिंग ठाकूर, यांच्यासह अनेकांनी स्वागत करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
सविस्तर बातमीसाठी पुढील लिंक क्लिक करा...
....
http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=3151&cat=Himayatnagar