नांदेड। सामाजीक कार्यकर्ते भूषण जोशी यांचा वाढदिवस नूकताच साजरा झाला.त्या निमीत्य त्यांचा मित्र परिवार हितचिंतक विवीध क्षेत्रातील मान्यवर नातेवाईक सामाजीक कार्यातील सहकार्यांनी त्यांच्यावर शूभेच्छांचा वर्षाव केला. एव्हढेच नाहीतर स्वता: देशाचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी पाठवलेले शूभेच्छापत्र त्यांच्या हातात पडल्यानंतर त्यांना सूखद धक्का बसला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशातच नव्हे तर जगात सगळीकडे क्रेझ आहे. देशाचे ते नेते असून, सर्जीकल स्ट्राईक नोटाबंदी यासारखे अनेक धाडसी निर्णय त्यांनी घेतले आहेत भारतासारख्या बलााढ्य आणि सर्वात मोठी लाोकशाही असलेल्या देशाचा कारभार सांभाळत असतानाच आपल्या व्यस्त दिनचर्येतून त्यांनी एखाद्या सामाजीक कार्यकर्त्यासाठी तर असा संदेश येणे आशचर्याची गोष्ट आहे. या पत्राचे सर्वत्रीक कौतूक व सामाजीक कार्यकर्ते भूषण जोशी यांचे त्यांचा मित्र परिवार हितचिंतक विवीध क्षेत्रातील मान्यवर नातेवाईक जोशी, देशमूख,महाजन,कनकदंडे भालेराव कूलकर्णी परिवार व सामाजीक कार्यातील सहकारी या सर्वानी त्यांचे आभिनंदन केले आहे.