माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची बाजार समितीच्या दीपावली कार्यक्रमास उपस्थिती -NNL


नांदेड|
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दीपावली निमित्त कृषि उत्पन्न बाजार समितीच्यावतीने आयोजित केलेल्या पाणसुपारी कार्यक्रमास उपस्थिती लावून उपस्थित संचालक, शेतकरी, व्यापारी यांना मार्गदर्शन केले.

यावेळी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ. अमरनाथ राजूरकर, माजी मंत्री डी.पी.सावंत, आ. मोहनअण्णा हंबर्डे, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, जिल्हा उपनिबंधक डॉ. मुकेश बारहाते, माजी सभापती बी.आर. कदम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, भाऊरावचे चेअरमन गणपतराव तिडके, स्थायी समिती सभापती किशोर स्वामी, बाबूराव कदम कोंडेकर, ठाकरे सेनेचे भूजंग पाटील डक, पप्पू पाटील कोंडेकर, पंजाबराव चिमेगावकर, सचिव वामनराव पवार, राजेश पावडे आदींसह माजी संचालक, व्यापारी व शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी