सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण सक्षमतेने वाहतोय -NNL


सहस्त्रकुंड|
दोन दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत, यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, पैनगंगा नदीवर असलेल्या सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण सक्षमतेने वाहतो आहे. हे विहंगम दृश्य पर्यटकांना आपल्याकडे खुणावत आहे. छाया - विजय अल्पेवाड, सहस्रकुंड, जी.नांदेड.



Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी