राष्ट्रध्वजाप्रमाणे बनवलेले ‘मास्क’, ‘टी-शर्ट’ आदी वस्तू विकणार्‍या ई-कॉमर्स संकेतस्थळांवर कायदेशीर कारवाई करा ! - सुराज्य अभियान -NNL


राष्ट्रध्वज’ हा कोट्यवधी भारतियांच्या अस्मितेचा विषय आहेकाही अपवाद वगळता त्याचा अन्य कोणत्याही गोष्टींसाठी वापर करणेकायद्याने दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहेअसे असलेतरी ‘कपूर्स’ या कंपनीने  राष्ट्रध्वजाप्रमाणे बनवलेले ‘तिरंगा मास्क’ हे ‘इंडिया मार्ट’तर ‘रेड-बबल’, ‘स्नॅप-डील  या ‘इ-कॉमर्स’ संकेतस्थळांवरही विक्री होत आहेत

तसेच ‘फ्लिपकार्ट’ आणि ‘माय फ्लॉवर ट्री’ या संकेतस्थळांसह दुकानांत आणि रस्त्यावर तिरंग्याप्रमाणे बनवलेल्या ‘टी-शर्ट’ची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहेअसे करणे हे ‘भारतीय ध्वजसंहिते’नुसार दंडनीय अपराध आहेतत्यामुळे या इ-कॉमर्स संकेतस्थळांवरतसेच रस्त्यावर अशी उत्पादने विक्री करणार्‍यांवर राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करावेतअशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियान’ या उपक्रमाच्या वतीने डॉमनोज सोलंकी यांनी केली आहे. डॉसोलंकी यांनी या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री श्रीअमित शहा यांना यासंदर्भात निवेदनही  पाठवले आहे.

तिरंग्याचे मास्क वापरल्यास शिंकणेत्याला थुंकी लागणेते अस्वच्छ होणेतसेच शेवटी वापरानंतर कचर्‍यात टाकणे इत्यादींमुळे त्यावर छापलेल्या राष्ट्रध्वजाचा अवमान होतोहा भाग टी-शर्टच्या बाबतीतही होतोराष्ट्रध्वजाच्या संदर्भात असे करणेहे ‘राष्ट्रीय मानचिन्हांचा गैरवापर रोखणे कायदा 1950’, कलम व नुसारतसेच ‘राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम 1971’चे कलम नुसार आणि ‘बोधचिन्ह आणि नाव (अनुचित वापरास प्रतिबंधअधिनियम 1950’ या तिन्ही कायद्यांनुसार दंडनीय अपराध आहेत.

 तरी शासनाने या कायद्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावीयासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचना पाठवाव्याततसेच वर्ष 2011 मध्ये या संदर्भातील जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने ‘शासनाने राष्ट्रध्वजाचा होणारा अपमान रोखावा’ या निर्देशानुसार कार्यवाही करावीअशी मागणीही या निवेदनाद्वारे केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे

 तिरंग्याचे मास्क खालील लिंकवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत -
1. https://www.redbubble.com/shop/indian+flag+tiranga+masks
2. https://www.snapdeal.com/product/raunak-tiranga-mask/650206565439
3. https://www.indiamart.com/proddetail/tiranga-cotton-indian-flag-mask-22455890130.html
4. https://www.flipkart.com/widersoft-boys-graphic-print-cotton-silk-t-shirt/p/itmd498115bcf36c?pid=KTBFM2MPUDVFKZZA&lid=LSTKTBFM2MPUDVFKZZAMW1YG2&marketplace=FLIPKART&cmpid=content_kids-t-shirt_15083003945_u_8965229628_gmc_pla&tgi=sem%2C1%2CG%2C11214002%2Cu%2C%2C%2C556262839325%2C%2C%2C%2Cc%2C%2C%2C%2C%2C%2C%2C
5. https://www.myflowertree.com/indian-tricolor-t-shirt-6554

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी