नविन नांदेड। सिडको गुरूवार शंकरनगर भागातील जेष्ठ नागरिक अरूण रामराव पवार अल्पशा आजाराने ३ मे रोजी रात्री १० वाजता दुःखद निधन झाले.
मृत्यू समयी त्यांचे वय ६३ वर्ष होते त्याचा पश्चात पत्नी दोन मुले, दोन मुली ,नातु नांतवडे असा परिवार असुन सिडको येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर देहावर ४ मे रोजी सकाळी आकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले . संतोष व मुकेश पवार यांच्ये ते वडील होत.