नांदेड
मर्चंट्स अँड इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष हर्षद शहा, कार्याध्यक्ष
राजेंद्र हुरणे यांनी नियोजन भवन येथे आयोजित बैठकीत जाहीर केल्या प्रमाणे
हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत बाजारपेठेत ग्राहकांना झेंडा वाटप करण्यात
येत आहे. त्याप्रसंगीचे छायाचित्र. छाया - होकर्णे