घरफोडी करणार आरोपीला पोलिसांनी पिस्टल व काडतूसह ताब्यात -NNL

nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी


नांदेड|
घरफोडी करणार आरोपी अस्लम खान आगा खान पठाण(28) रा. वाजेगाव यास पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडुन बेकायदेशीर ठेवलेल्या 1 पिस्टल सह 2 जिवंत कडतुस आणि एक एअर गण मिळून आले आहे. LCB च्या टीमने त्यास ताब्यात घेऊन चौकशी करून ज्या हद्दीत गुन्हा केला आहे. त्यास त्या पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याचे सांगितले. यापूर्वी तो शहरात घरफोडी करणारा आरोपी असल्याचे सांगण्यात आले आहे.

nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post