नांदेड| हिंगोली गेट येथील श्याम कुशन वर्कचे मालक श्याम टिके यांचे चिरंजीव निरज टिके यंाचे आज शनिवारी रोजी दुपारी निधन झाले.निरज हे मागील काही दिवसांपासून ते आजारी होते.
हैद्राबाद येथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना शनिवार दि. 2 एप्रिल रोजी निधन झाले. ते पत्रकार संजय टिके यांचे पुतने होते त्यांच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, तीन काका, काकू, आजी असा परिवार आहे. आज रविवारी दु. 12 वाजता नल्लागुट्टाचाळ येथील राहत्या घरुन अंत्यविधी निघेल.