विजयवाडा विभागातील नरसापूर-भिमावरम सेक्शन मध्ये लाईन ब्लॉक -NNL


नांदेड|
विजयवाडा विभाग, दक्षिण मध्य रेल्वे मध्ये भिमावराम ते नरसापूर दरम्यान दुहेरीकरण चे कार्य पूर्ण करण्याकरिता लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे काही रेल्वे अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत , ते पुढील प्रमाणे ---

1.अंशतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या :

अनु क्र

गाडी संख्या

कुठून

कुठे

रद्द करण्यात आलेले स्थानक

गाडी सुटण्याचा दिनांक

1

12787

नरसापूर

नगरसोल

नरसापूर ते विजयवाडा

1.3.2022, 2.3.2022, 3.3.2022

2

12788

नगरसोल

नरसापूर

विजयवाडा  ते नरसापूर

1.3.2022, 2.3.2022

3

17232

नगरसोल

नरसापूर

विजयवाडा  ते नरसापूर

28.2.2022

२. उशिरा धावणाऱ्या गाड्या :

 

अनु क्र

गाडी संख्या

कुठून

कुठे

उशिरा धावणार

गाडी सुटण्याचा दिनांक

1

12787

नरसापूर

नगरसोल

195 मिनिटे उशिरा सुटणार, नरसापूर येथून सकाळी 11.05  ऐवजी दुपारी 14.20 वाजता सुटणार

24.2.2022, 26.02.2022, 28.2.2022

3

17231

नगरसोल

नरसापूर

195 मिनिटे उशिरा सुटणार, नरसापूर येथून सकाळी 11.05  ऐवजी दुपारी 14.20 वाजता सुटणार

25.2.2022, 27.2.2022

 


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी