NEWS FLASH 1..गणेशोत्सवाबरोबर विधानसभेच्या निवडणुकीचीही होतेय जोरदार चर्चा,2..नांदेड जिल्ह्यात 3 हजार सार्वजनिक गणेश मुर्ती स्थापन होण्याची शक्यता,3...गुटख्याच्या तस्करीवर जरब आणणारे नांदेड पोेलिस नवी दिल्लीच्या बक्षीसास पात्र ठरतील, 4...उत्सव काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास खपवून घेणार नाही – अ.अखिल अ.हमीद, 5...उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल, 6... मराठवाड्यात दुष्काळमुक्तीसाठी ‘वॉटर ग्रीड’ योजनेतून पाण्याची व्यवस्था – मुख्यमंत्री फडणवीस, 7...माहूरच्या रामगड किल्यात प्रेमी युगलाचा खुन केल्याच्या आरोपातील 11 जणांची मुक्तता, 8...आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचाच माणूस विरोधी पक्ष नेता असेल – मुख्यमंत्री, ..., **

सोमवार, 12 फ़रवरी 2018

Towarche Pillar Kosalaun 5 jakhami वादळी वाऱ्याचा फटका 5 जण जखमी

विदर्भ, मराठवाड्यात येत्या 48 तासात वादळी वाऱ्यासह गारपीटीचा अंदाज

शेतकऱ्यांनी शेतमालाच्या बचावासाठी उपाय योजण्याचे आवाहन

नांदेड (अनिल मादसवार) भारतीय हवामान खात्याच्या नागपूर व मुंबई केंद्राकडून मिळालेल्या सूचनेनुसार, येत्या 48 तासांमध्ये विदर्भामध्ये (विशेषत: अमरावती आणि नागपूर विभाग) वादळीवारा, वीज व प्रामुख्याने गारपीट होण्याची तसेच  मराठवाड्याच्या बहुतांश भागात वादळीवारा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या भागातील शेतकऱ्यांनी दक्षता घेण्याचे आवाहन मंत्रालयातील आपत्ती निवारण कक्षाने केले आहे.

नुकसान झालेल्या फळबागांची आ.हेमंत पाटील यांनी पाहणी केली.

वादळी वाऱ्याने नुकसान झालेल्या फळबागांची आ.हेमंत पाटील यांनी पाहणी केली.

मुक्रमाबाद लेंडी धरग्रस्तांचा बेमुदत जनआक्रोश आंदोलन

मुखेड (ज्ञानेश्वर डोईजड) तालुक्यातील मुक्रमाबाद येथील लेंडी धरणात बाधीत होत असलेल्या १३१०घरांच्या मावेजा मीळावा यासाठी दि१२रोजी तब्बल १० तास राज्य महामार्गावर रास्तारोको व जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. या जनआक्रोश आंदोलनात विविधता राजकीय , सामाजिक संघटनेचे पदाधिकारी या आंदोलनास समर्थन दिले. प्रारंभी समस्त धरणग्रस्तांनी मुक्रमाबाद येथील महादेव मंदिर येथुन जारोंच्या संख्येने जनआक्रोश रँली काढुन

हदगांव तालुक्यात गाराचा पाऊस; रब्बी पिकाचे नुकसान

हदगांव (शे.चांद पाशा) तालुक्यात बऱ्याच ठिकाणी दि.12 रोजी मोठ्या प्रमाणात गाराचा पाऊस झाला. या ठिकाणी तालुक्यातील शेतकर्याचे हरभरा गहु पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. त्यामुळे शेतकरी परत कर्ज बाजारी होण्याच्या मार्गावर असल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. 

हदगाव तालुक्यातील कोथळा, वाळकी, हरड़फ, वाटेगाव, हड्सनी, निवघा, तामसा, निवघा, उमरी,

वैद्यकीय अधिकाऱ्याच्या घरावरील टॉवरचे पिल्लर कोसळून चार जण जखमी

वादळी वाऱ्याने शहरातील अनेक दुकानांसह घराचे लाखोंचे नुकसान 

हिमायतनगर (अनिल मादसवार) महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला शहराला अवकाळी वादळाचा मोठा फटका बसला असून, याचा वादळाने वैद्यकीय अधिकाऱ्याच्या बिल्डिंगच्या घरावरील टॉवरचे पिल्लर कोसळून तीन चिमुकले व दोन महिला जखमी झाल्या आहेत. दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी त्यांच्या घराचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

लोक न्यायालयात 10 कोटी 45 लाख 27 हजाराचे वाटप

नांदेड (नृसिंह न्यूज नेटवर्क) रविवारी 10 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात झालेल्या लोकअदालतीमध्ये एकूण 1170 प्रकरणे सामोपचाराने निकाली निघाली. त्यात 10 कोटी 45 लाख 27 हजार 573 रुपये तडजोडीच्या माध्यमाने देण्यात आली, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव डी.टी.वसावे यांनी दिली आहे.

Panysathi Ghagar Morcha नगरपंचायतीवर घागर मोर्चा

रविवार, 11 फ़रवरी 2018

राष्ट्रउन्नति के लिए विद्यार्थी योगदान देने के लिये तैयार रहें - राज्यपाल चे विद्यासागर राव

नांदेड (अनिल मादसवार) राष्ट्र के उन्नती के लिए, विद्यार्थीयोने योगदान देणे के लिये हमेशा तैयार रहाना जरुरी है, सत्यनिष्ठता और देश को मजबूत बणाने के लिए जागृत रहकर काम करना चाहिये/ स्वयं के साथ राष्ट्रराहित की प्रगति तभी होगी जब सभी जाति, धर्म, पंथ और भेदभाव का विचार छोडकर भाईचारा और एकता के साथ माता-पिता का सम्मान करना सिखेंगे ऐसा मंतव्य राज्यपाल चे. विद्यासागर राव ने किया/ वे नांदेड में स्वामी रामनंद तीर्थ मराठवाड़ा विश्वविद्यालय की बिसवी दीक्षांत समारंभ के शानदार कार्यक्रम के मंच से अध्यक्षीय समारोप के अवसर पर विद्यार्थीयो को मार्गदर्शन करते हुए बोल रहे थे/

बोन्डइल्लि से नुकसान पहुंचा, किसान ने की जहरीली दवा गटककर आत्महत्या

हिमायतनगर (अनिल मादसवार) इस साल के खरीप मौसम का नुकसान होणे के बाद में कपासपर बोन्डइल्लि के हमले में फसल का पुरी तऱहासे नुकसान हुवा है। इसी कारण एका अल्पभूधारक किसान ने जहरीला दवा गट्ककर आत्महत्या की। इस घटना के कारण एक बार फिर से सरकार को किसानों कि होनेवाली आत्महत्या को रोकना नामूमकिन हुवा है, ऐसी चर्चा ऋणमाफी से वंचित रहनेवाले किसानों द्वारा कि जा रही है।

सांस्कृतिक कार्यक्रम में नौनिहालो ने किया कला गुणों का सादरीकरण

हिमायतनगर (नृसिंह न्यूज नेटवर्क) शहर के कुलगुरू इंग्लिश स्कुल के नौनिहाल छात्रोने अपने अंदर छिपे कला गुणों का सादरीकरन कर उपस्थित माता-पिता का मन जीत लिया ​​है।

यहां भगवान श्री मंदिर मंगल कार्यालय में तारीख 10 रविवार को गुरुकूल अंग्रेजी स्कुल कि और से प्रति वर्ष

Aandegav Kalsharohan हनुमान मंदिराचा कलशारोहन