NEWS FLASH 1..गणेशोत्सवाबरोबर विधानसभेच्या निवडणुकीचीही होतेय जोरदार चर्चा,2..नांदेड जिल्ह्यात 3 हजार सार्वजनिक गणेश मुर्ती स्थापन होण्याची शक्यता,3...गुटख्याच्या तस्करीवर जरब आणणारे नांदेड पोेलिस नवी दिल्लीच्या बक्षीसास पात्र ठरतील, 4...उत्सव काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास खपवून घेणार नाही – अ.अखिल अ.हमीद, 5...उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल, 6... मराठवाड्यात दुष्काळमुक्तीसाठी ‘वॉटर ग्रीड’ योजनेतून पाण्याची व्यवस्था – मुख्यमंत्री फडणवीस, 7...माहूरच्या रामगड किल्यात प्रेमी युगलाचा खुन केल्याच्या आरोपातील 11 जणांची मुक्तता, 8...आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचाच माणूस विरोधी पक्ष नेता असेल – मुख्यमंत्री, ..., **

रविवार, 30 अप्रैल 2017

समाजाला दिशा देण्याचे काम पत्रकारांनी करावे - पालकमंत्री गिरीश बापट

वरुणराज भिडे स्मृती पत्रकार पुरस्कार प्रदान

पुणे, प्रतिनिधी/ 
पत्रकारितेकडे समाजाचे प्रबोधन आणि शासन व प्रशासनावर अंकूश ठेवण्याचे माध्यम म्हणून पाहिले जाते. दैनंदिन जिवनामध्ये घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब माध्यमांमध्ये उमटत असते. वरुणराज भिडे यांची निर्भीड पत्रकार म्हणून ओळख होती त्यांच्या  नावाने मिळालेल्या पुरस्कारामुळे पुरस्कार प्राप्त पत्रकारांची जबाबदारी वाढली आहे. पत्रकारांनी समाजाला दिशा देण्याचे काम करावे, असे आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.

Shetjaminivar jcb वनविभागाने जेसीबी फीरवली

शनिवार, 22 अप्रैल 2017

27 एप्रिल पासून विमानसेवा नियमित सुरु होणार

नांदेड,प्रतिनिधी/अखेर श्री गोंबिदसिंघजी विमानतळ नांदेड येथून प्रवासी विमान वाहतुकीची 27 एप्रिलपासून नियमीत विमानांचे उड्डाण होणार आहे. यासाठी विमानतळ प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने लागणाऱ्या सर्व बाबींची चाचणी घेऊन विमानतळ वाहतुकीसाठी आजपासून सज्ज असल्याची माहिती नांदेड विमानतळ प्रशासनाने सांगितली.

देशाअंतर्गत विमानांची सेवा सुरू करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला. विशेषत:

पोलिस बंदोबस्तात आंबेडकर चौक ते परमेश्वर मन्दिर रस्त्यावरील अतिक्रमण हटवन्यास सुरूवात

हिमायतनगर, प्रतिनिधी/ गतवर्षी नव्यानेच अस्तित्वात आलेल्या हिमायतनगर नगरपंचायतीने शहरात अस्तव्यस्त वाढलेल्या अतिक्रमणावर हाथोड़ा उगारला असुन स्वच्छ शहर सुंदर शहराच्या दृष्टीने उचललेल्या या पावलामुळे  शहरातील आंबेडकर चौक ते परमेश्वर मंदिर रास्ता मोकळा श्वास घेणार आहे . 

हिमायतनगर शहरातील परमेश्वर मंदिर ते

गुरुवार, 20 अप्रैल 2017

शॉर्टसर्किटमुळे पानपट्टे यांच्या इलेट्रॉनिक्स दुकानास आग... लाखोंचे नुकसान

हिमायतनगर, प्रतिनिधी/ शहरातील बस स्थानक परिसरात असलेल्या एका इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेत विजेवर चालणारी अनेक उपकरणे जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि हिमायतनगर परमेश्वर मंदिर कॉम्प्लेक्स मधील

बुधवार, 19 अप्रैल 2017

बाबरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागतः खा. अशोक चव्हाण

                                                   उमा भारती, कल्याणसिंह यांनी तात्काळ आपल्या पदाचे राजीनामे द्यावेत.
मुंबई, प्रतिनिधी/बाबरी मशिद विध्वंसप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेला निकाल स्वागतार्ह असून केंद्रीय मंत्री उमा भारती, राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह यांनी नैतिकतेच्या आधारावर तात्काळ आपल्या पदाचे राजीमाने द्यावेत अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.


बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करून चव्हाण म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च

अवैध दारू उत्पादन विक्री रोखण्यासाठी ग्रामरक्षक दल स्थापन करण्याच्या सुचना

नांदेड(प्रतिनिधी)राज्यातील अवैध दारू उत्पादन, वाहतुक आणि विक्री रोखण्यासाठी दारूबंदी कायद्यातील सुधारणेनुसार ग्रामस्तरावर ग्रामरक्षक दल स्थापन करून त्यावर प्रतिबंध आणण्याच्या सुचना महाराष्ट्र शासनाने राज्यभरातील पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाला एका परिपत्रकानुसार दिले आहे. या परिपत्रकावर गृहविभागाचे सहसचिव पु.हि. वागदे यांची स्वाक्षरी आहे.

शुक्रवार, 7 अप्रैल 2017

छत्रपती शिवाजी महाराज स्मृती दिनाचा घोळ शासनाने थांबवावा - मुख्यमंत्र्यांना निवेदन

नांदेड(प्रतिनिधी)छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मृती दिन ०३ एप्रिल रोजी असताना जाणिपूर्वक पुन्हा एकदा तारीख, तिथीचा घोळ घालत ११ एप्रिल रोजी साजरा करण्याचा घाट शासनाने घातला आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्मृती दिनाचा घोळ शासनाने थांबवावा असे निवेदन संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने नांदेड जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे निर्वाण ०३ एप्रिल १६८० रोजी किल्ले रायगडावर झाले. १९ फेब्रुवारी हा शिवरायांचा जन्मदिवस जगभरात उत्साहात साजरा होतो.

कुंटूर पोलिसांनी पकडली 64 हजारांची देशी दारू

नांदेड(खास प्रतिनिधी)जय उत्पादन शुल्क विभागाच्या नाकावर टिचून होणारी राज्य महामार्गावर बिनापरवाना होणारी दारूची वाहतूक कुंटूर पोलिसांनी काल पकडली आहे.64 हजारांची दारू आणि दीड लाखाची चारचाकी गाडी जप्त केली आहे.